गावातील विकासकामे Facebook Twitter Whatsapp Instagram गावातील विकासकामे खरवते फाटा ते कोष्टेवाडी रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. गावामध्ये LED स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली आहे. मधलीवाडी येथील माडावरील सौर पथ दिवे नवलाई देवीमंदिर ते कोंडवाडी रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. कचरा गाडी आयुष्मान आरोग्य मंदिर खरवते इमारत बांधकाम पूर्ण गावठणवाडी अंगणवाडी येथील संरक्षण भिंत वाणीवाडी पर्यंत तयार झाला आहे. घनकचरा व्यवस्थापन कंपोस्टखत प्रकल्प गावठणवाडी अंगणवाडी येथील रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सौर पॅनल गावठाणवाडी येथील विहीर आणि कोंडवाडी रस्त्याच्या जवळील संरक्षण भिंत मधलीवाडी अंगणवाडी नवलाई देवी मंदिर येथील सौर पथ दिवे जल जीवन मिशन अंतर्गत खरवते गावासाठी नवीन विहिरीचे काम चालू आहे. खरवते ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे काम चालू आहे. मधलीवाडी रस्ता शुभेच्छुक...