भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आद्य चरित्रकार.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनंतरचे कोकणातील पहिले पदवीधर. 1946 साली ‘डाॅक्टर आंबेडकर’ हे यांनी लिहिलेले चरित्र प्रकाशित झाले.
मुंडगा व सर्वट या पारंपरिक भात बियाण्यांसाठी
पेटंट प्राप्त
एमपीएससी परीक्षा पास होऊन
मंत्रालय सहाय्यक या पदावर कार्यरत
जि. प. पू. प्राथमिक शाळा खरवते नं. १ ची विद्यार्थिनी
इस्रो व नासा येथे क्षेत्रभेटीसाठी निवड
एमपीएससी परीक्षा पास होऊन
राज्य उत्पादन शुल्क विभाग – लांजा येथे कार्यरत
© ग्रामपंचायत खरवते 2026.
