Skip to content
ग्रामपंचायत खरवते

ग्रामपंचायत खरवते

Kharavate

Menu
  • Menu
    • मुखपृष्ठ
    • गावाविषयी
    • गावातील मंदिरे व श्रद्धास्थाने
    • ग्रामपंचायत कामकाज
    • गावातील उद्योग – व्यवसाय
    • गावातील शैक्षणिक सुविधा
    • गावातील विकासकामे
    • गावातील उल्लेखनीय व्यक्ती
    • ऐतिहासिक वारसास्थळे
    • गावातील जलव्यवस्था
    • जैवविविधता
    • आपली ग्रामपंचायत
    • व्हिडिओ गॅलरी
    • संपर्क

ऐतिहासिक वारसास्थळे

ऐतिहासिक वारसास्थळे

Facebook Twitter Whatsapp Instagram

हेदाडवाडी येथील कातळशिल्प

हे कातळशिल्प हेदाडवाडी वरील सड्यावर आहे. एक माणूस आणि त्याच्या शेजारी मोठी तलवार असलेले हे कातळशिल्प आहे.

पांडवांचा पंजा

हे कातळशिल्प मधलीवाडीवरील सड्यावर आहे. माणसाच्या हाताच्या पंजाच्या आकारातील हे कातळशिल्प पांडवांचा पंजा आहे असे स्थानिक सांगतात.

भुयार

हे भुयार गावठण वाडीत श्री नवलादेवी मंदिराच्या जवळील सड्यावर आहे.सुमारे २ ते 3 किलोमीटर चे हे भुयार पांडवकालीन आहे असे सांगितले जाते.

शुभेच्छुक...

ग्रामपंचायत खरवते

© ग्रामपंचायत खरवते 2025. Powered by WordPress