ऐतिहासिक वारसास्थळे ऐतिहासिक वारसास्थळे Facebook Twitter Whatsapp Instagram हेदाडवाडी येथील कातळशिल्प हे कातळशिल्प हेदाडवाडी वरील सड्यावर आहे. एक माणूस आणि त्याच्या शेजारी मोठी तलवार असलेले हे कातळशिल्प आहे. पांडवांचा पंजा हे कातळशिल्प मधलीवाडीवरील सड्यावर आहे. माणसाच्या हाताच्या पंजाच्या आकारातील हे कातळशिल्प पांडवांचा पंजा आहे असे स्थानिक सांगतात. भुयार हे भुयार गावठण वाडीत श्री नवलादेवी मंदिराच्या जवळील सड्यावर आहे.सुमारे २ ते 3 किलोमीटर चे हे भुयार पांडवकालीन आहे असे सांगितले जाते. शुभेच्छुक...