Skip to content
ग्रामपंचायत खरवते

ग्रामपंचायत खरवते

Kharavate

Menu
  • Menu
    • मुखपृष्ठ
    • गावाविषयी
    • गावातील मंदिरे व श्रद्धास्थाने
    • ग्रामपंचायत कामकाज
    • गावातील उद्योग – व्यवसाय
    • गावातील शैक्षणिक सुविधा
    • गावातील विकासकामे
    • गावातील उल्लेखनीय व्यक्ती
    • ऐतिहासिक वारसास्थळे
    • गावातील जलव्यवस्था
    • जैवविविधता
    • आपली ग्रामपंचायत
    • व्हिडिओ गॅलरी
    • संपर्क

जैवविविधता

Facebook Twitter Whatsapp Instagram

जैवविविधता

खरवते गाव हे निसर्गाच्या सानिध्यात, डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. या गावात विपुल प्रमाणात जंगल व जैवविविधता आढळते. गावाने आपल्या जैवविविधतेची नोंद केली आहे. गावामध्ये एकूण ३३४ पुरातन वृक्षांची नोंद झाली आहे. तसेच गावामध्ये एकूण ३ देवराया जपलेल्या आहेत.

पुरातन वृक्ष हेळा
पुरातन वृक्ष सातवीण
पुरातन वृक्ष पायर
पुरातन वृक्ष आंबा
पुरातन वृक्ष तुतरोगी
पुरातन वृक्ष नाटकनार
पुरातन वृक्ष धामण
पुरातन वृक्ष आवळा
भारंगी
दिंडा
घाणेरी
कळलावी
करवंद
कर्टुल
केनी
कळलावी
लहान तेरडा
लिली
नेचे
रानहळद

अळंबी

श्री गांगोदेव मंदिराजवळील देवराई

कोंडवाडी येथील देवराई

व्हिडिओ गॅलरी

शुभेच्छुक...

ग्रामपंचायत खरवते

© ग्रामपंचायत खरवते 2025. Powered by WordPress