जि.प. पू.प्रा. प्राथमिक शाळा खरवते नं.१
इयत्ता १ ली ते ७ वी विद्यार्थी संख्या – ३४
शाळेला मिळालेले पुरस्कार:
१)सिद्धी ट्रस्ट सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार २००४
२)आय. एस. ओ . मानांकन पुरस्कार २०१६
३)जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार २०१६
विशेष नोंदी/घटना:
नासा इस्रो साठी 2023/२४ ला कुमारी जस्लिन हाजू या मुलीची निवड
जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा खरवते नं.२
इयत्ता १ ली ते ७ वी विद्यार्थी संख्या – १८
विशेष नोंदी/घटना:
संगणकयुक्त शाळा.
जि.प.आदर्श प्राथमिक शाळा खरवते नं. ४
इयत्ता १ ली ते ४ थी विद्यार्थी संख्या – ११
विद्यार्थ्यांना मिळालेले पुरस्कार:
सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा सन २०२३/२४ इयत्ता तिसरी – कु.चैतन्य संजय चौगुले,रत्नागिरी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक (गोल्ड मेडल)
शाळेला मिळालेले पुरस्कार:
जिल्हा परिषद रत्नागिरी आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार सन २००७/०८
उत्कर्ष माध्यमिक विद्यालय खरवते
शाळेची पटसंख्या – ५६
शिक्षक संख्या – ०५
विशेष नोंदी/घटना:
NMMS स्काॅलरशीप तसेच आठवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी
क्रीडा भालाफेक व रनिंगसाठी विभागीय स्तरापर्यंत विद्यार्थी सहभाग
इन्स्पायर अॅवार्डसाठी विद्यार्थी निवड
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे सन २०२४-२५ हायस्कूलमध्ये आयोजन
अंगणवाडी मधलीवाडी
अंगणवाडी सेविका: सौ. अमृता अरविन्द चौगुले
विद्यार्थी संख्या: ५
अंगणवाडी कोंडवाडी
अंगणवाडी सेविका: सौ.सुचिता सूर्यकांत कानागल
अंगणवाडी मदतनीस: सौ.वैदेही वैभव माटल
विद्यार्थी संख्या: 3
अंगणवाडी माटलवाडी
अंगणवाडी सेविका: सौ. संजीवनी सुरेश सागवेकर
अंगणवाडी मदतनीस: श्रीमती. प्रमीला प्रभाकर सागवेकर
विद्यार्थी संख्या: ५
अंगणवाडी माटलवाडी
अंगणवाडी सेविका: संगीता सुरेश पंचाळ
अंगणवाडी मदतनीस: शांती जानु चौगुले
विद्यार्थी संख्या: 3
© ग्रामपंचायत खरवते 2025. Powered by WordPress